गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घेतली विशाल परबांनी भेट…

2

सावंतवाडी ता.२९: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची उद्योजक विशाल परब यांनी आज सदिच्छा भेट घेतली.यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे सुपुत्र रॉय नाईक हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी श्री.परब यांनी त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.यावेळी सिंधुदुर्गच्या विकासात सदैव आपण लक्ष घालू,असे आश्वासन श्री.सावंत यांनी श्री.परब यांना दिले.

4