निवडणूक प्रक्रियेत घोळ झाल्याचा संशय..

452
2

अन्नपूर्णा कोरगावकर यांचा आरोप:चौथ्या क्रमांकाची मिळाली मते….

सावंतवाडी ता.३०: येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्ष तसेच अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर या चौथ्या क्रमांकावर गेल्या आहेत.दरम्यान त्यांनी या निवडणूक प्रक्रियेविषयी संशय व्यक्त केला आहे.काहीतरी घोळ झाला असावा,असे त्यांनी म्हटले आहे.पहिली फेरी संपल्यानंतर कोरगावकर या बाहेर आल्या त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संपर्क साधला.
यावेळी त्यांच्या समवेत त्यांची मुले ऐश्वर्या कोरगावकर अखिलेश कोरगावकर उपस्थित होते यावेळी त्या म्हणाल्या आपल्याला एवढी कमी मध्ये शिकत नाहीत या प्रक्रियेत काहीतरी घोळ झाला असावा असा संशय व्यक्त केला आहे

4