पहिल्या फेरीत बाबू कुडतरकर आघाडीवर…

1077
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी पालिका निवडणूक;काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकाची मते…

*⚡Breaking Malvani || न्यूज*

? *सावंतवाडी ता.३०:* येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतरकर हे तीनशे मतांनी आघाडीवर आहेत.तर दोन नंबरला भाजपाचे उमेदवार संजू परब आहेत.काँग्रेसचे उमेदवार दिलीप नार्वेकर हे तीन नंबरला आहेत.तर चार नंबरला अपक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर या चौथ्या क्रमांकावर आहेत.

\