सावंतवाडी नगराध्यक्षपदी अखेर भाजपाचे “संजू परब”…

1954
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.३०: येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे संजू परब यांनी अखेर बाजी मारली आहे.शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतरकर यांचा पराभव करून त्यांनी इतक्या मताने विजय मिळवला तर काँग्रेसचे दिलीप नार्वेकर