Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी ता ३०:
जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी वेंगुर्ला तालुक्यातील समिधा नाईक व उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र म्हापसेकर यांची नावे सत्ताधारी भाजपने निश्चित केली आहेत. थोड्याच वेळात हे दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर कॉंग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी राजलक्ष्मी डिचवलकर यांचे नाव निश्चित असून उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार की नाही हे समजू शकलेले नाही. दरम्यान, दोन्ही कडून अद्याप अर्ज दाखल झालेले नाहीत.
Download WordPress Themes Nulled and plugins.