विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उद्या सावंतवाडीत…

159
2

सावंतवाडी ता.०१: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उद्या सावंतवाडी पालिकेला सदिच्छा भेट देणार आहेत.सकाळी ११ वाजता ते पालिकेत दाखल होणार आहेत.यावेळी त्यांचे स्वागत केले जाणार आहे.अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
सावंतवाडी शहराच्या विकासातील त्यांच्याशी सत्ताधारी व विरोधी गटाचे सर्व नगरसेवक घेऊन आपण चर्चा करणार आहोत,असे त्यांनी यावेळी सांगितले.येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. परब बोलत होते.

4