सौ शामल मांजरेकर यांचे नेट परिक्षेत घवघवित यश…

466
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला.ता.२: तालुक्यातील वायंगणी-सुरंगपाणी येथील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ शामल शंकर मांजरेकर ह्या डिसेंबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) मराठी विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत.आयोगातर्फे घोषित करण्यात आलेल्या निकालात शामल मांजरेकर प्राध्यापक पदासाठी पात्र ठरल्या आहेत.सौ.मांजरेकर यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.