2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
शिरोडकर कुंटूबियांचा पुढाकार;मे.द.शिरोडकर पुरस्कारासाठी सहकार्य
सावंतवाडी ता.०३: तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी वैनतेयकार मे द शिरोडकर यांच्या कन्या,शोभा शिरोडकर यांनी पंचवीस हजार रुपयांची देणगी नुकतीच धनादेशाद्वारे दिली.यावेळी हा धनादेश येथील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी सौ शोभा शिरोडकर व सध्याचे सासरचे उमा नीलकंठ मुढेकर, पती नीलकंठ मुढेकर, तसेच पत्रकार संघाचे खजीनदार श्री रामचंद्र कुडाळकर व माजी अध्यक्ष राजेश मोंडकर जेष्ठ पत्रकार अरविद शिरसाट,उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघ मार्फत त्याचे आभार मानण्यात आले,
Download WordPress Themes Nulled and plugins.
4