यादव यांच्या कुंटूबियांची शैक्षणिक जबाबदारी खासदारांनी घेतली…

2

कुंटूबियांचे सात्वंन;शिवसेना पदाधिका-यांनी घेतली भेट…

सावंतवाडी.ता,०३:  येथील
आत्महत्या करणार्‍या उमेश यादव यांच्या कुटुंबीयांची आज खासदार विनायक राऊत व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. यावेळी श्री राऊत यांनी घेतली. तसेच त्यांना रोख मदत केली.दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती भूमिका बजवावी अशी आपण मागणी करणार असल्याचे श्री राऊत यांनी सांगितले. आज त्यांनी यादव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी अनारोजीन लोबो, नागेंद्र परब, अण्णा केसरकर, प्रशांत कोठावळे, दिपाली वाडकर, भारती मोरे, अपर्णा कोठावळे, रुपेश राऊळ, शिवानी पाटकर,प्रशांत कोठावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

4