खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या कल्पना परब ठरल्या मानकरी…

469
2
Google search engine
Google search engine

वाफोली येथे आयोजन; श्री. देव ब्राह्मण महापुरूष मंडळाचा पुढाकार….

बांदा.ता,०३:
वाफोली आडावाडी येथील श्री देव ब्राम्हण महापुरुष कला क्रीड़ा संस्कृती मंडळ आयोजित ‘ खेळ पैठणीचा स्पर्धेत कल्पना परब विजेत्या तर साक्षी आईर उपविजेत्या ठरल्या समीक्षा परब याांना तृतिय क्रमाक मिळाला या कार्यकमचे उद्धघाट्न वाफोली गावचे माजी उपसरपंच विद्दमान ग्रा प सदस्य श्री मंथन गवस यांच्या हस्ते करण्यात आले ग्रा प सदस्य विठ्ल कलंगुटकर अशोक आईर अनिल देसाई(डेेगवे )प्रमोद देसाई (डेगवे)सत्यवान परब रविन्द्र परब डॉ के एम केरकर भाऊ गवस बंड्या शिरोडकर उपस्थित होते या वेळी मंथन गवस म्हणाले पुरोगामी आधुनिकताची जोड़ घालून आड़ावाडीचे उपक्रम नेहमीच् अनुकरणीय ठरतात आज 31 डीसेबर ठीक ठिकाणी दारुच्या पार्टी होतात मात्र येते धार्मिक कार्यक्रम आयोजीतीत करून छान विचार माडला जातो स्पर्धेतील विजेत्याना सत्यवान परब पुरस्कृत पैठणी बादयतिल प्रसिद्ध सुंदरम कापड दुकांनचे मालक श्री नार्वेकर पुरस्कृत पैठणी बांदा येथील विश्वसनीय सोन्या चादीचे व्यापारी आपा चिन्दरकर पुरकृत् सोन्याची नथ वाफोलीचे सर्वसामान्यचे आधार वड सार्थक क्लिनिक चे डॉ के म केरकर पुरस्कृत वॉटर प्यूरीफाय बोरोसिल डिपिंन बॉक्स साडी इ बक्षिसे देण्यात आली आडावाडी महिला ग्रुपने सादर केलेल कोळीनुत्य कार्यकमचे उत्कृष्ट समूहनुत्र् ठरले कु मधुरिमा माठेकर ने सादर केलेल्या लावणीने कार्यकमची रंगत वाढत नेली परीक्षक गुणलेखक सावंतवाड़ी अर्बन बांदा शाखाचेआबाजी सावंत (डेेगवे) यांनी पाहिले सूत्रसंचलन सायली परब आबाजी सावंत यांनी केले सत्यवान परब मंगेश उर्फ़ पप्या सावंत उदय परब राजन परब अजय परब सुहास देसाई प्रजोत भोगटे गोविन्द सावंत यांनी कार्यक्रम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली