वैभववाडीत पत्रकार दिन उत्साहात साजरा…

87
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.०६:वैभववाडी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील पत्रकार कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संघाच्या पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मारुती कांबळे, उपाध्यक्ष श्रीधर साळुंखे, सचिव मोहन पडवळ, ज्येष्ठ पत्रकार तथा जिल्हा कार्याकारिणी सदस्य एकनाथ पवार, किशोर जैतापकर, उज्वल नारकर, महेश रावराणे, नरेंद्र कोलते, पंकज मोरे आदी उपस्थित होते.