जिल्ह्यातील महसूल कर्मचारी उद्या संपावर…

306
2

तहसीलदारांना निवेदन; विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निर्णय…

सावंतवाडी ता.०७: महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या दि.८ जानेवारी रोजी महसूल कर्मचाऱ्यांनी एक दिवस संप पुकारला आहे.या संपात राज्यासह जिल्ह्यातील महसूल कर्मचारी सहभागी होणार आहेत.याबाबत आज येथील कर्मचाऱ्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन दिले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष शरद मोरे,समिधा पटवर्धन,एल .सी.वाडकर,प्रमोद केरकर, श्रीम ऋतुजा कुबल,प्रदीप पवार,प्रीतम माळी,अनिकेत जाधव,मनीषा कोचारेकर,जी एम कुनकेरकर, तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

4