तर ..भाजपचा हक्काचा खासदार असता..

298
2
Google search engine
Google search engine

प्रमोद जठार;पिव्वर भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करा…

सावंतवाडी/अजय भाईप.ता,०७: लोकसभा निवडणुक नारायण राणे भाजपात आले असते.तर आमचा हक्काचा खासदार असता असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे व्यक्त केले.
दरम्यान यानंतर होणा-या विधानसभा निवडणुका नंतर “पिव्वर” भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करा.त्यासाठी संघटना मजबूत होण्यासाठी प्रयत्न करा.असे आवाहन त्यांनी केले.येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नितेश राणे,निलेश राणे,जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक,राजन तेली,अतुल काळसेकर,तालुकाध्यक्ष महेश सारंग,नगराध्यक्ष श्री.संजू परब,शहर अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर,राजेंद्र म्हापसेकर,अजित गोगटे,सुदन बांदीवडेकर,संदीप कुडतरकर आदी उपस्थित होते.