विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा बँक संचालकासह तिघांवर गुन्हा…

2

वैभववाडीतील घटना; संबंधित महिलेची पोलिसात तक्रार…

वैभववाडी ता.०७: विनयभंग केल्याप्रकरणी येथील जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांच्यासह तिघांवर वैभववाडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यांबाबतची तक्रार शहरातील महिलेने पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.यात रंगराव चव्हाण,बजरंग पंडित व रविंद्र चव्हाण अशी अन्य तिघांची नावे आहेत.याबाबतची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

4