उत्तर गोव्यात पुन्हा वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला

175
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पणजी

मउत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील गोळवली येथे वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.दोनच दिवसांपूर्वी चार वर्षाच्या वाघाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह,प्राथमिक चौकशीत वाघाचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे आढळून आल्या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले होते सखोल चौकशीचे आदेश,दोन दिवसातच वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

\