म्हादई अभयारण्यातील “त्या” चार वाघांची विष घालून हत्या…?

346
2
Google search engine
Google search engine

तिघे संशयित ताब्यात;पाचव्या बछड्याचा वनविभागाकडुन शोध सुरू…

पणजी ता.०९: गोवा म्हादई अभयारण्यात चार पट्टेरी वाघांचा झालेला मृत्यू हा संशयास्पद आहे.म्हैशीच्या मांसातून विष घालून त्या वाघांची हत्या केल्याचा संशय आहे.दरम्यान या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.या सर्व प्रकरणा नंतर पाचवा बछडा शोधण्यासाठी वन विभागाने मोहीम आखली आहे.
या अभयारण्यात पाच पट्टेरी वाघ होते.यातील चार वाघांची हत्या करण्यात आली.या वाघांना प्रथम दर्शन आहे.या घटनेमुळे सर्व पर्यावरण प्रेमी मधून जोरदार नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.