सिंधुदुर्गातील महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्यावतीने जामसंडे येथे रक्तदान शिबिर…

2

बांदा,ता.१०:महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवार दिनांक १२ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री मो गोगटे हायस्कुल, जामसंडे (ता. देवगड) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे तसेच अधिक माहितीसाठी विजयकुमार जोशी (मो. ९४०५८५१७५०) किंवा केदार भिडे, दत्तात्रय गोगटे, प्रविण जोग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

4