बांदा येथिल नटवाचनालयाला सामंत कुंटूबियांकडुन कपाटांची भेट…

104
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१०:येथील नट वाचनालायला तांबोसे (गोवा) येथील महाबळेश्वर गोविंद सामंत यांनी १९ हजार रुपये किमतीची दोन कपाटे भेट दिली. आपले वडील (कै.) गोविंद जगन्नाथ सामंत व आई (कै.) सौ. सुधा गोविबग सामंत यांच्या स्मरणार्थ त्यांनी देणगी दिली. वाचनालयाचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी देणगी स्वीकारली. या देणगीबद्दल वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने सामंत यांचे आभार मानले.