बेळगावात “तानाजी” चित्रपटाचा शो कन्नडी समर्थकांनी पाडला बंद…

272
2
Google search engine
Google search engine

बेळगाव.ता,१०: आज संपूर्ण महाराष्ट्र,कर्नाटक व गोव्यात प्रदर्शित झालेला ‘तानाजी’ या चित्रपटाचा शो बेळगाव येथील ग्लोब सिनेमागृहात कन्नडी समर्थकांनी बंद पडला. यावेळी सिनेमागृहावरील पोस्टर देखील उतरविण्यात आलेत. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कन्नडिंगांनी आता मराठी चित्रपटांना लक्ष्य केले आहे.