कोल्हाडी-डोंबारी संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा शाखा स्थापन….

139
2

सावंतवाडी.ता,१०: अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना जिल्हा सिंधुदुर्ग शाखेचे सावंतवाडीत उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.मयूर लाखे यांची अध्यक्ष तर भरत लाखी यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तसेच सुरेश सोनटक्के कार्याध्यक्ष, महेश पाटील खजिनदार,महेश लाखे सरचिटणीस,तर सदस्य म्हणून अंकुश लाखे,रोहित लाखे,आकाश लाखे,विकी लाखे,कृष्णा खोरगडे, तर अमित लाखे यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली.यावेळी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते.नगरसेविका दिपाली भालेकर फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमेय तेंडुलकर,परशुराम चलवादी,मयूर लाखे मित्रमंडळाचे कार्यकर्त समाजबांधव उपस्थित होते.

4