सावंतवाडी भंडारी समाजाच्या वतीने २ फेब्रुवारीला वधू-वर मेळावा…

2

सावंतवाडी ता.११: तालुका भंडारी समाजाच्या वतीने २ फेब्रुवारी रोजी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात भंडारी समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी एकाच ठिकाणी वधूवरांना पाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.या मेळाव्याला उपस्थित राहून इच्छुक वधूवरांनी लाभ घ्यावा,असे आवाहन भंडारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान अधिक माहितीसाठी बाळा आकेरकर,देविदास आडारकर,हनुमंत पेडणेकर,संजय पिळणकर, यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.

4