वेंगुर्ले तालुका गाबीत समाजाच्या पदाधिकाऱ्यांची उद्या वेंगुर्लेत बैठक…

2

वेंगुर्ले,ता.११: वेंगुर्ले तालुका गाबीत समाजाच्या पदाधिकारी यांची बैठक रविवार १२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ले येथील साई दरबार हॉल मध्ये तालुका अध्यक्ष ऍड. जी.जी. टाककर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या बैठकीला माजी आमदार परशुराम उपरकर तसेच चंद्रशेखर उपरकर, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण ताम्हणकर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन ऍड. टाककर यांनी केले आहे.

4