Thursday, December 12, 2024
Google search engine
HomeUncategorizedदुचाकी अपघातातील "त्या" महाविद्यालयीन युवकाचे अखेर निधन...

दुचाकी अपघातातील “त्या” महाविद्यालयीन युवकाचे अखेर निधन…

सावंतवाडी येथे घडला होता अपघात; डोक्याला होती गंभीर दुखापत…

सावंतवाडी ता.१२: दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी माजगाव येथील महाविद्यालयीन युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले.किरण कल्लाप्पा परीट(२०), असे त्या युवकाचे नाव आहे.ही घटना आज पहाटे घडली.हा अपघात येथील पंचम नगर परिसरात सावंतवाडी-शिरोडा मार्गावर शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता.या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर गोवा-बांबुळी येथे उपचार सुरु होते.दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments