माणगावात राजमाता जिजाऊ मॉ साहेब जयंती उत्साहात साजरी….

2

कुडाळ,ता.१२:तालुक्यातील माणगाव येथे राष्टमाता,राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त जिजाऊच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माणगाव मधील प्रथम नागरीक शिवप्रेमी श्री लवू वारंग,श्री सगुन धुरी, श्यामसुंदर जोशी, उत्तम कांडरकर, अमित परब, सागर वारंग, मीनानाथ वारंग, दिनेश म्हाडगुत ,बाळा गावडे ,वासुदेव गावडे, सुनील सावंत ,मिलिंद धुरी, सचिन परब, कौशल जोशी, आदी शिवप्रेमी व शिवभक्त उपस्थित होते.

4