वेंगुर्ले भाजपाच्या वतीने अँड.जी.जी.टांककर यांचा सत्कार..

2

तालुका बार असोसिएशनच्याा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गौरव…_

वेंगुर्ले ता.१३:.तालुका बार असोसिएशनच्याा अध्यक्षपदी अॅड.जी.जी.टांककर यांची निवड झाली आहे.या निवडबद्दल भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात नगराध्यक्ष राजन गिरप व तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.तालुका कार्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.यावेळी हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी साईप्रसाद नाईक, नगरसेवक सुहास गवंडळकर तसेच प्रशांत आपटे, प्रशांत खानोलकर, दादा केळुसकर, बाळा सावंत, मनवेल फर्नांडिस, बाबली वायंगणकर, पपु परब , लक्ष्मीकांत कर्पे, सुनील घाग, विष्णू खानोलकर, विनय गोरे, बिटु गावडे, वसंत तांडेल, मारुती दोडशानट्टी, सोमकांत सावंत आदी उपस्थित होते.

4