विधान परिषदेसाठी भरला राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज…

2

मुंबई,ता.१४: विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपाकडून माजी आमदार राजन तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या जागेवर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आशिष शेलार, विनोद तावडे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

4