खवले मांजराच्या तस्करीप्रकरणी सात दिवसाची पोलीस कोठडी…

111
2

सावंतवाडी,ता.१५: खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी येथील वनविभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अटक करण्यात आलेल्या सातही जणांना आज येथील न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली दरम्यान या गुन्ह्यात आणि कोणाचा समावेश आहे का तसेच हे खवले मांजर कोठे विकण्यात येणार होते कोण खरेदी करणार होता याबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी ही कोठडी मागण्यात आली आहे याकामी संशयित आरोपींच्या वतीने अॅड.सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले.

4