वाफोली येथे दुचाकी अपघातात बांदयातील तरूण ठार..

510
2

बांदा,ता.१५:चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात बांदा येथील युवकाचा मृत्यू झाला.ही घटना आज सायंकाळी वाफोली धरणावर घडली. संबंधित व्यक्तीचे नाव अमित पटेकर असल्याचे समजते. अधिक माहिती मिळू शकली नाही. या विषयी माहिती बांद्याचे माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी दिली घटनास्थळी पोलिस दाखल झाले

4