जिल्हा नियोजन समितीची बैठक २१ रोजी…

126
2

उदय सामंत यांची उपस्थिती;नव्या सरकारची पहीलीच सभा…

ओरोस ता.१७: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उच्य व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हातीत घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता येथील नवीन जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वीची सभा मागील सरकारच्या काळात सप्टेंबर महिन्यात झाली होती.

4