बारामतीतील कृषिक प्रदर्शनासाठी तालुक्यातील शेतकरी रवाना…

153
2

बारामतीतील कृषिक प्रदर्शनासाठी तालुक्यातील शेतकरी रवाना…

: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), मालवण अंतर्गत बारामती येथे सुरू असलेल्या ‘कृषिक’ प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मालवण तालुक्यातील शेतकरी रवाना झाले. या शेतकरी अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती राजू परूळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या अभ्यास दौऱ्यात आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश गोसावी, कृषि सहाय्यक सुमित कुवर, नीलेश बाईत, विनायक बाईत, दयानंद घाडीगावकर, उमेश घाडीगावकर, मंगेश बाईत, महेश घाडीगावकर, महेश परब, नरेश पावसकर, तुषार हाटले, बाबू परब, संतोष धुरी, राजेश जगताप, सुरेश साटम, महेश वरक, ब्रह्मनाथ टिकम आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.

4