दुचाकी झाडावर आदळून दोघे गंभीर…

121
2

माडखोल-धवडकी येथे अपघात; गोवा-बांबुळीत हलविले…

सावंतवाडी ता.१८: माडखोल-धवडकी येथे दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. विष्णू बाबाजी सावंत(४६) रा.केसरी व राजन सुकी (५२) रा.दाणोली,अशी जखमींची नावे आहेत.दरम्यान जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तर अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले.

4