Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नागरिकांनी उपस्थित राहावे; आरोग्य सभापती परीमल नाईक यांचे आवाहन…
सावंतवाडी,ता.१८:येथील पालिकेच्या माध्यमातून उद्या शहरात शिवराम राजेभोसले म्युझिक स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.या अभियानात नगराध्यक्ष नगरसेवक यांच्यासह सहा नागरिक सहभागी होणार आहे यावेळी सर्वांनी स्वच्छता अभियानात सहभागी होऊन शहर विकासासाठी व स्वच्छतेसाठी हातभार लावावा असे आवाहन नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड. परीमल नाईक यांनी केले आहे. हे अभियान उद्या सकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे यात सेवाभावी संस्था महाविद्यालयाचे विद्यार्थी कर्मचारी आदींचा सहभाग असणार आहे असे परिमल नाईक म्हणाले.
Download WordPress Themes Nulled and plugins.