सावंतवाडीत “आम्ही भारतीय मंच”च्या मोर्चाला उस्फूर्त प्रतिसाद…

289
2

सर्व धर्मीय एकत्र; मोदी-शहांच्या विरोधात घोषणाबाजी…

केंद्र सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात येणाऱ्या एन.आर.सी,एन.आर.पी आणि सी.ए.ए या कायद्याविरोधात आज येथील अल्पसंख्यांकासह सर्व धर्मियांनी एकत्र येत शहरात मोर्चा काढला.यावेळी मोदी-शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.”आम्ही भारतीय मंच” च्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान याबाबतच्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत राजकीय विश्लेषक कॉम्रेड अजित अभ्यंकर,जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो,मायकल डिसोझा,ऍड.संदीप निंबाळकर,रफिक मेमन,अल्ताफ खान,महेश परुळेकर,समीर बेग,तौकिर शेख,हिदायतुल्ला खान,अफरोज राजगुरू, ऑगस्तीन फर्नांडिस, अन्वर खान,सत्यवान जाधव,किशोर वरक,अब्दुल साठी,रियाज मलानी,तौकिर शेख,आदीसह हजारोच्या संख्येने अल्पसंख्यांक व सर्वधर्मीय उपस्थित होते.

4