बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त वैभववाडी शिवसेनेकडून रुग्णालयात फळे वाटप…

94
2

वैभववाडी.ता,२३: शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने वैभववाडी शिवसेनेच्यावतीने स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच यानिमित्ताने येथील ग्रामिण रूग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे अतुल रावराणे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटिल, तालुका प्रमुख मंगेश लोके, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, तालुका संघटक अशोक रावराणे, शहरप्रमुख प्रदिप रावराणे, महिला आघाडी प्रमुख अर्चना कोरगांवकर, माजी रमेश तावडे, अंबाजी हुंबे, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल धुरी, उपतालुकाप्रमुख दिलीप नारकर, विभागप्रमुख विठोजी पाटील, कमलाकर सरवणकर, युवासेना शहरप्रमुख वैभव रावराणे, विनायक जठार, सुनिल रावराणे, नितेश शेलार, संतोष शेलार, संतोष पाटील, सुरेश पांचाळ, सौ.सुशीला नारकर, यशवंत सुर्वे, विनोद निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4