सागर नाणोसकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

278
2

सावंतवाडी ता.२४: येथील युवा सिंधू फाऊंडेशनचे सदस्य तथा युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांचा वाढदिवस ब्रेकिंग मालवणीच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी त्यांना उपस्थितांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अमोल टेंबकर,गुणाजी गावडे,हर्षद चव्हाण,प्रतीक बांदेकर,ओंकार सावंत,मुन्ना आजगावकर,सचिन मोरजकर,शुभम धुरी,अजय भाईप,निखिल माळकर आदी उपस्थित होते.

4