गोव्यात बनणा-या दारूच्या मापात माप…

102
2

दोन कारखान्यावर कारवाई; १ कोटी ७२ लाखाचा मुद्देमाल जप्त…

पणजी ता.२४: गोवा बनावटीच्या दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्यात काही कंपन्यांकडून बनविण्यात येणाऱ्या दारुच्या मापात पाप सुरू असल्याचा प्रकार आज उघड झाला आहे.थिवीम आणि सांकवाळ औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या कारखान्यात टाकण्यात आलेल्या छाप्यात प्रमाणापेक्षा कमी मध्य बाटल्यांमध्ये आढळून आले आहे.याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान १ कोटी ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

4