शिरोड्याच्या कन्येचा होणार उदया राष्ट्रपतींकडून सत्कार

3275
2

वेगुर्ले
तालुक्यातील शिरोडा केरवाडा येथील सुकन्या सायली धुरत यांचा  राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या गौरव होणार आहे.
निवडणुक काळात अरारिया जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्थापन या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उद्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
शिरोडा येथील सावळाराम उर्फ प्रमोद धुरत यांच्या कन्या आहेत सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत भारतीय प्रशासन सेवेतील ( आयएएस) २०१० च्या तुकडीच्या असलेल्या बिहार कॅलाल , सध्या अरेरीया जिल्हाच्या एसपी ( SP ) आहेत .२०१९ रोजी निवडणूकीवेळी त्या पटनाच्या एसपी होत्या , त्यावेळी ठेवलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत त्याना हा विशेष पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात येणार आहे .

4