बांदा ता.२७: रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, धारगळ-गोवा, ज्येष्ठ नागरिक संघ, बांदा आणि ग्रामपंचायत बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात डॉ. रमा रायकर या डोळ्यांची तपासणी करणार आहेत. रुग्णांनी नावनोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर किंवा ग्रामपंचायत कार्यालय येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी रेडकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
बांद्यात २ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्रतपासणी शिबिर..
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES