Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकुडाळ-माड्याचीवाडी अष्टसिध्दी गणेश मंदीरात उद्या माघी गणेश जयंती उत्सव

कुडाळ-माड्याचीवाडी अष्टसिध्दी गणेश मंदीरात उद्या माघी गणेश जयंती उत्सव

बांदा ता.२७: प्रतीवर्षीप्रमाणे माड्याचीवाडी (ता. कुडाळ) येथील अष्टसिध्दी गणेश मंदीरात श्री सदगूरु भक्त सेवान्यास व श्री श्री १०८  महंत प. पु. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनीखाली मंगळवार दिनांक २८ रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा हाेणार आहे.
सकाळी ८ वाजता श्री गणेश मुर्तीवर अभिषेक, धार्मीक विधी, सकाळी १०.३० वा. श्रीसिध्दी विनायक महापुजा, दुपारी १२ ३० वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, दु. ३.३० वा. श्री स्वामीसमर्थ मठ माड्याचीवाडी ते श्री देव गावडाेबा मंदीर पर्यंत पालखी साेहळा, सध्यांकाळी ७.३० वा, नित्य आरती, राञाै ८ वा. सुश्राव्य भजन हाेणार आहे. तरी या कार्यक्रमास भावीक भक्तानी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवान्यासचे अध्यक्ष एकनाथ गावडे यानी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments