वैभववाडी.ता,२८: भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुकाध्यक्षपदी नासीर काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तर तालुका सरचिटणीस सुधीर नकाशे व हरिश्चंद्र ( बाळा) हरयाण तसेच महिला आघाडी अध्यक्ष सौ.भारती रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रमोद रावराणे ( एडगांव), राजेंद्र राणे ( मांगवली ), अरविंद रावराणे ( सोनाळी), जयेंद्र रावराणे ( एडगांव), भालचंद्र साठे ( भुईबावडा ), दिलीप रावराणे( आचिर्णे ), सज्जन रावराणे ( सांगुळवाडी), संजय रावराणे ( नावळे), सौ.सीमा नानिवडेकर (नानिवडे), स्नेहलता चोरगे ( वैभववाडी), सुहास सावंत ( नाधवडे), शंकर स्वामी (वैभववाडी ), उत्तम सुतार ( आचिर्णे), प्रसाद जावडेकर ( मांगवली ) अशी १४ जणांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्षपदी नासीर काझी बिनविरोध…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES