Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्हास्तरीय कबड्डी संघ निवडीसाठी वेंगुर्लेत कुमार - कुमारी गटाचे निवासी शिबीर...

जिल्हास्तरीय कबड्डी संघ निवडीसाठी वेंगुर्लेत कुमार – कुमारी गटाचे निवासी शिबीर…

वेंगुर्ले.ता.२८: 
सिंधुदुर्ग कब्बडी फेडरेशनच्या वतीने जिल्हास्तरीय संघ निवडीसाठी वेंगुर्ले कॅम्प मैदानावर कुमार – कुमारी गटाचे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातुन बीड – परळी-अंबेजोगाई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता संघ निवडला जाणार आहे.
या शिबिराला वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी
भेट देवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा फेडरेशन सहसचिव तुषार साळगांवकर, प्रशिक्षक संदीप वेंगुर्लेकर व वसीम शेख उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments