सिंधुदुर्गनगरी ता.२९: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी शासनाने हेमंत वशेकर यांची नियुक्ती केली आहे. वशेकर हे वसुंधरा वॉटरशेड डेव्हलपमेंट, पुणे येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. तेथून शासनाने त्यांची सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे. नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या पदावर बढती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. सध्या या पदाचा पदभार सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी हेमंत वशेकर यांची नियुक्ती…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES