वैभववाडी.ता,२९: राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वैभववाडी तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना आम.राणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
यावेळी तहसीलदार रामदास झळके, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचे विजेते हायस्कूलचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.
(वक्तृत्व स्पर्धा) सलोनी पार्टे नाधवडे हायस्कूल, पूजा झोरे वैभववाडी,सानिका तांबे लोरे,दिक्षा मोरे नेर्ले, पल्लवी गुरव कोकिसरे.
( निबंध स्पर्धा ) मैथिली रावराणे वैभववाडी, कामिनी राऊत कोकिसरे, सानिका तांबे लोरे,यश सुर्वे नेर्ले,सलोनी पार्टे नाधवडे.
( चित्रकला ) प्रिती पांचाळ नाधवडे,प्रथमेश सुतार लोरे,वेदांत पवार वैभववाडी.
( रांगोळी ) कामेश्वरी खांडेकर नाधवडे, धनंजय गुरव कोकिसरे,खुशी सुतार लोरे.
प्रजासत्ताक दिनी विविध स्पर्धातील विजेत्यांचा सत्कार…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES