Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सालईवाडा येथील घटना;अधिक उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात हलविले…
सावंतवाडी ता.२९: येथील सालईवाडा भागात घडलेल्या दोन दुचाकीच्या विचित्र अपघातात तिघे जखमी झाले.यात एका दुचाकीवर पती-पत्नी व समोरील दुचाकीस्वार महिलेचा समावेश आहे.या अपघातात नितीन शिंदे रा.भाटवाडी यांना गंभीर दुखापत झाली आहे.तर पत्नी निशा शिंदे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.ही घटना आज सव्वा पाच वाजता मुंबई-गोवा महामार्गावर डॉक्टर बाबासाहेब स्मारकासमोर घडली.दरम्यान तिन्ही जखमींना उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.