Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
संजू परब;एक कोटीचा खर्च करणार,पाच दिवस कार्यक्रम..
सावंतवाडी,ता.३०: येथील पालिकेचा पर्यटन महोत्सव एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे.२४ते ३८ या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. त्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत मात्र सुंदरवाडी महोत्सव रद्द करून एकच महोत्सव घेण्यात येणार येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी परिमल नाईक, नासिर शेख, सुधीर आडिवरेकर, जयेंद्र परुळेकर उपस्थित होते
Download WordPress Themes Nulled and plugins.