Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याज्येष्ठ क्रिकेटपटू अजित तेंडुलकर सात फेब्रुवारीला कणकवलीत...

ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित तेंडुलकर सात फेब्रुवारीला कणकवलीत…

नितेश राणे यांची माहिती; नवोदित खेळाडूंना करणार मार्गदर्शन

कणकवली ता.३०: येथील विनोद कांबळी क्रिकेट अकादमीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटर तथा सचिन तेंडुलकर यांचे गुरु मानले जाणारे अजित तेंडुलकर हे खेळाडूंना भेटण्यासाठी ७ फेब्रुवारीला जिल्ह्यात दाखल होत आहेत.यावेळी सकाळी दहा वाजता अकादमी आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून ते नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.याबाबतची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments