मालवणात काँग्रेसकडून महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी…

2

मालवण, ता. ३० : मालवण तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस यांच्या विद्यमाने कार्यकर्त्यांच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त वायरी येथील कार्यक्रमात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी अरविंद मोंडकर, श्रीकृष्ण तळवडेकर, देवानंद लुडबे, सरदार ताजर, देवानंद चिंदरकर, शिंगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवक काँग्रेसच्या माध्यमातून एकता कार्यक्रम संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

0

4