सावंतवाडीत रविवारी स्वच्छता मोहीम राबवणार…

2

परिमल नाईक;नरेंद्र डोंगर परिसरात उपस्थित राहण्याचे आवाहन…

सावंतवाडी.ता,३१: येथील पालिकेच्या वतीने रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी नरेंद्र डोंगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.सकाळी साडे सात वाजता ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पालिकेचे आरोग्य सभापती अँड.परिमल नाईक यांनी केले आहे.

1

4