बांद्याची तहकूब ग्रामसभा ५ फेब्रुवारी रोजी…

2

बांदा.ता,३१: बांद्याची तहकूब ग्रामसभा बुधवार दिनांक ५ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. २६ जानेवारीची ग्रामसभा कोरमअभावी तहकूब झाली होती. या ग्रामसभेला शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.

2

4