Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआसोली हायस्कूलमध्ये हळदीकुंकू समारंभ उत्साहात...

आसोली हायस्कूलमध्ये हळदीकुंकू समारंभ उत्साहात…

वेंगुर्ले ता.३१: तालुक्यातील आसोली हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रिया कुडव व प्रमुख वक्ते म्हणून राखी माधव उपस्थित होत्या.यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला पालकांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षिका भावना धुरी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments